IPL 2024: आयपीएल २०२४च्या वेळापत्रकाची घोषणा, CSK आणि RCB यांच्यात रंगणार पहिला सामना

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(indian premier league 2024) वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. आयपीएलच्या वेळापत्रकांची चाहते प्रतीक्षा करत होते. अखेर आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना २२ मार्चला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.


निवडणूक पाहता पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. हे २१ सामने दोन आठवड्याच्या कालावधीत होणार आहेत. तसेच १० शहरांमध्ये २१ सामने खेळवले जाणार आहेत. खास बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आपल्या सुरूवातीच्या सामन्यात विशाखापट्टणम खेळवला जाईल. आयपीएल २०२४मध्ये बाकी सामन्यांचे वेळापत्रक जारी केले जाईल. सुरूवातीचे सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. बाकी सामने दुपारी ३.३. वाजता अथवा संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.


चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 22 मार्च शुक्रवार 8:00 चेन्नई


पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 23 मार्च शनिवार 3:30 मोहाली


कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद 23 मार्च शनिवार 7:30 कोलकाता


राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 24 मार्च, रविवार, 3:30 ,जयपुर


गुजरात टाइटंस विरुद्ध मुंबई इंडियंस, 24 मार्च, रविवार, 7:30, अहमदाबाद


रॉयल चैलेंजर्ल बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, सोमवार, 7:30, बंगळुरू


चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टाइटंस, 26 मार्च, मंगलवार, 7:30, चेन्नई


सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियंस, 27 मार्च, बुधवार, 7:30, हैदराबाद


राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स, 28 मार्च, गुरुवार, 7:30, जयपुर


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, शुक्रवार, 7:30, बंगळुरू


लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, शनिवार, 7:30, लखनऊ


गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 31 मार्च, रविवार, 3:30, अहमदाबाद


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, रविवार, 7:30, विजाग


मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, सोमवार, 7:30, मुंबई


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, मंगलवार, 7:30, बंगळुरू


दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 3 एप्रिल, बुधवार, 6:30, विजाग


गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 4 एप्रिल, गुरुवार, 7:30, अहमदाबाद


सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, शुक्रवार, 7:30, हैदराबाद


राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 6 एप्रिल, शनिवार, 7:30, जयपुर


मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,7 एप्रिल, रविवार, 3:30, मुंबई


लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, रविवार, 7:30, लखनऊ.

Comments
Add Comment

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना