Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४.

पंचांग


आज मिती माघ शुद्ध द्वादशी शके १९४५. चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग आयुष्यमान. चंद्र राशी मिथुननंतर कर्क. भारतीय सौर २ फाल्गुन शके १९४५. बुधवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०३ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.४१ वा. मुंबईचा चंद्रोदय सायं. ४.०३ वा., मुंबईचा चंद्रास्त स. ५.४२ वा. उद्याची राहू काळ १२.५२ ते २.१९. भीष्म द्वादशी, प्रदोष, जागतिक मातृभाषा दिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष -आत्मविश्वास वाढविणाऱ्या घटना घडतील, कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल.
वृषभ - समाजातील सन्मानीय व प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतील.
मिथुन -लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे.
कर्क - नोकरी-व्यवसायात काही वेळा प्रतिकूलता जाणवेल.
सिंह -इतरांच्या म्हणण्याला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल.
कन्या - आत्मपरीक्षण करून चुका टाळता येतील.
तूळ - आपल्या मित्र परिवारातील नेमके विरोधक कोण हे जाणून घ्या.
वृश्चिक - मैत्रीत पैशाचे व्यवहार टाळा, आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक.
धनू - काही बाबतीत आपल्याला धाडशी निर्णय घ्यावे लागतील.
मकर - इतरांना मदत करण्याची इच्छा होईल, आर्थिक बाजू ठीक राहील.
कुंभ - खर्चात झालेली अनपेक्षित वाढ आपल्याला आश्चर्यचकित करेल.
मीन - नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५