Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४.

Share

पंचांग

आज मिती माघ शुद्ध सप्तमी ०८.५४ पर्यंत, नंतर अष्टमी, शके १९४५. चंद्र नक्षत्र भरणी. योग ब्रह्मा. चंद्र राशी मेष. भारतीय सौर २७ माघ शके १९४५. शुक्रवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.०५, मुंबईचा चंद्रोदय ११.४१, मुंबईचा सूर्यास्त ०६.३८, मुंबईचा चंद्रास्त ०१.१५, उद्याचा राहू काळ ११.२६ ते १२.५२. रथसप्तमी, भीष्माष्टमी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील, नोकरदारांना दिलासा मिळेल.
वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला प्रगती करण्याची संधी मिळेल.
मिथुन -काही कारणानिमित्त जवळच्या प्रवासाचे योग घटित होत आहेत.
कर्क – नोकरीच्या ठिकाणी काही शुभवार्ता समजून दिलासा मिळेल.
सिंह -व्यवसाय-धंद्यात काही नवीन अनुबंध जुळतील.
कन्या – कार्यमग्न राहाल, नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता.
तूळ – स्थावर मालमत्तेविषयी लाभदायक गोष्टी घडू शकतात.
वृश्चिक – बहुतेक कामात यश मिळेल.
धनू – आपण करत असलेल्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल.
मकर – क्रीडा व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती करण्याची संधी मिळेल.
कुंभ – काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
मीन – दिवस प्रगतिकारक करू शकतो, प्रयत्न मात्र हवेत.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

5 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

6 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

7 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

7 hours ago