Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४.

Share

पंचांग

आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४५. चंद्र नक्षत्र रेवती नंतर अश्विनी योग शुभ. चंद्र राशी मीन नंतर मेष. भारतीय सौर २५ माघ शके १९४५. बुधवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय स. ७.०७ वा. मुंबईचा सूर्यास्त सायं. ६.३८ वा. मुंबईचा चंद्रोदय रा. १०.१८ वा., मुंबईचा चंद्रास्त स. ६.१५ वा. राहू काळ १२.५२ ते २.१९. वसंत पंचमी, श्री पंचमी, जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -व्यवसाय – धंद्यात अनुकूलता लाभेल.
वृषभ – आवडत्या व्यक्तींबरोबर दिवस चांगला जाईल.
मिथुन -कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क – स्वतःचे काम स्वतः करा, इतरांवर अवलंबून राहू नका.
सिंह -एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे नवीन नियोजन करता येईल.
कन्या – आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
तूळ – पूर्वी केलेले नियोजन पूर्णपणे
वृश्चिक – कोणालाही गृहीत धरू नका. विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी.
धनू – सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस वाढेल.
मकर – वाहनाच्या वेगावरही नियंत्रण आवश्यक, वाहतुकीचे नियम पाळा.
कुंभ – व्यवसाय – धंदा, नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.
मीन – आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल.

Recent Posts

मुंबई मेट्रोला ४,६५७ कोटी निधी मिळणार!

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग ३ साठी केंद्र सरकारद्वारे जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या…

4 mins ago

सुरतमध्ये बहुमजली इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…

1 hour ago

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य, १५व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…

2 hours ago

Watch: फुलांच्या माळा आणि ओपन जीप, असे झाले अर्शदीपचे पंजाबमध्ये स्वागत

मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…

3 hours ago

औट घटकेचा इंद्र ‘राजा नहूष’

विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…

7 hours ago

कवकांची अद्भुत दुनिया ! (भाग १)

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…

7 hours ago