Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४.

Share

पंचांग

आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४५. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग वारियान. चंद्र राशी मकर नंतर कुंभ, भारतीय सौर २१ माघ शके १९४५. शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.०९, मुंबईचा चंद्रोदय ०७.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.३६, मुंबईचा चंद्रास्त ०७.१० संध्याकाळी, राहू काळ १०.०१ ते ११.२७. माघ मासारंभ.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष -काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
वृषभ – अपेक्षित यश प्राप्त होईल, परिवारामध्ये उत्साह आणि आनंद राहील.
मिथुन -काही शुभ घटना घडू शकतात. भावंडांच्या भेटीगाठी होतील.
कर्क – प्रवासाचे बेत आखले जातील. गृहसौख्य उत्तम राहील.
सिंह -आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे अनेक प्रभावी योग.
कन्या – नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. मात्र वादविवाद करू नका.
तूळ – भाग्याची आपल्याला साथ राहील. जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक – नोकरीत, व्यवसाय-धंद्यात प्रगती करण्याच्या संधी मिळतील.
धनू – नोकरी, धंदा-व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागतील.
मकर -महत्त्वाची कामे आज करू नका. सहकार्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ – आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा.
मीन – कार्यव्याप्ती वाढल्यामुळे धावपळ, दगदग करावी लागेल.

Recent Posts

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

2 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

3 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

3 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

4 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

4 hours ago

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…

4 hours ago