नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजकीय पक्षांना कोणत्याही पक्षाच्या कामाच्या किंवा प्रचाराच्या वेळेस लहान मुलांचा समावेश करणार्यावर बंदी घातली आहे. लहान मुलांना या पासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने हे निर्देश राजकीय पक्ष, उमेदवार आणि इलेक्शन मशिनरी यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांगा बद्दलही सहानुभूती दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.
पोस्टर्स/पॅम्प्लेटचे वाटप असो किंवा घोषणाबाजी, प्रचार रॅली किंवा निवडणूक सभांमध्ये सहभागी होण्यासाठी, राजकीय पक्षांनी “कोणत्याही स्वरूपात” मुलांचा वापर करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…