plane crash: अफगाणिस्तानच्या हद्दीत कोसळलं भारतीय विमान...

अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे प्रवाशी विमान अफगाणिस्तानच्या बदखशान येथे कोसळलं आहे. अफगाणिस्तानच्या स्थानिक मीडियाने याबाबतची माहिती दिली दिली आहे.

अफगाणिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोला जाणारे भारतीय विमान शनिवारी बदखशानच्या वाखान भागात कोसळले. तालिबानच्या सरकारने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे.



तोपखानेह पर्वतावर हे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती अफगाणिस्तानने दिली आहे. सरकारी यंत्रणेकडून या भागात शोधमोहिमेसाठी टीम पाठवण्यात आली आहे. या विमान दुर्घटनेचं कारण आणि जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Comments
Add Comment

भारतीय तेलवाहक जहाजांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुरू

तेहरान : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी फोनवरून चर्चा

'आखाती देशांतील अमेरिकेशी संबंधित बँकांवर हल्ले करणार'

तेहरान : पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरू आहे. या युद्धाने आता

Iran Israel War : इराक किनाऱ्याजवळ अमेरिकेच्या तेल टँकरवर हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू

मुंबई : इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (गुरुवार १२ मार्च) तेरावा दिवस आहे. अशातच आता इराणने रात्री अमेरिकेच्या

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले, एका भारतीयासह ४ जण जखमी

अबू धाबी : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय

हैद्राबादहून निघालेल्या विमानाचा अपघात; चाक निखळले अन् १३३ जणांचे प्राण...

फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी