नवी दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्रपती(france president) इमॅन्युएल मॅक्रोने ग्रेबियल अटलला पंतप्रधानपदी नियुक्त केले आहे. ग्रेबियल फ्रान्सचे सगळ्यात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान बनले आहेत. मॅक्रो सरकारमध्ये ते सध्या शिक्षण मंत्र्याचे पद सांभाळत आहेत.
गेब्रियल यांनी अगदी खुलेपणाने सांगितले आहे की ते गे आहेत. खरंतर, ग्रेबियल यांनी एलिझाबेथ बोर्न यांची जागा घेतली आहे. एलिझाबेथ बोर्नने स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या राजकीय तणावामुळे त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
एलिझाबेथ बोर्नने मे २०२२मध्ये पंतप्रधान पद सांभाळले होते. त्यांचा राजीनामा या वर्षाच्या अखेरीस युरोपीय निवडणूकीआधी झाला आहे. अशातच हे अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. तर मॅक्रोने एलिझाबेथ बोर्नकोबाबत म्हटले होते की त्यांनी आपल्या कार्यकालदरम्यान साहस प्रतिबद्धता आणि दृढ संकल्प दाखवला.
इमॅन्युएल मॅक्रोने सोशल मीडिया एक्सवर फ्रेंच भाषेत लिहिले की, प्रिय गॅब्रिएल अटल मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो.
न्यूज एजन्सी एपीनुसार ग्रॅब्रिएस अटल सोशलिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. ते मॅक्रोसोबत २०१६मध्ये आले आणि त्यानंतर २०२० ते २०२२ पर्यंत ते सरकारचे प्रवक्ते होते. जुलै २०२३मध्ये शिक्षण मंत्रीच्या रूपात नियुक्त होण्याआधी पहिले अटल बजेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…