अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या अंतिम सामन्यात फॉर्मात असलेला श्रेयस अय्यर फार लवकर मैदानाबाहेर गेला आहे. अवघ्या चार धावांवर श्रेयस बाद झाला. भारताचा स्कोअर तीन बाद ८१ धावांवर आहे. त्यामुळे आता विराट आणि केएल राहुल फलंदाजीत काय कमाल करणार आहेत, याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे.
Shreyas Iyer WC final : रोहितपाठोपाठ श्रेयसही मैदानाबाहेर; भारताला तिसरा धक्का