Rohit Sharma : शानदार षटकार, चौकारानंतर रोहितची विकेट

  94

स्टेडिअम झाले चिडीचुप्प


अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच रोहित शर्मा (Rohit Sharma) तुफान फॉर्ममध्ये होता. तीन षटकारांसह त्याने चार चौकार लगावले. मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. चेंडू झेलत रोहितची विकेट घेतली गेली.


अर्धशतक होण्याआधीच ४७ धावांवर रोहित शर्मा बाद झाला. लागोपाठ मारलेल्या षटकार आणि चौकारानंतर पडलेल्या विकेटने स्टेडिअम चिडीचुप्प झाले. सध्या विराट कोहलीची (Virat Kohli) तुफान फटकेबाजी सुरु आहे. त्याच्या साथीला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात उतरला आहे. विराटने चार शानदार चौकार लगावले आहेत.

Comments
Add Comment

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही