Home Loan : घरासाठी सगळ्यात स्वस्त कर्ज 'या' बँकेत मिळेल!

पीएनबीची दिवाळी ऑफर : ८.४० टक्के दराने मिळणार गृहकर्ज!


मुंबई : दिवाळीचा सण लक्षात घेऊन देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) (Punjab National Bank) आपली फेस्टिव्हल-बोनान्झा ऑफर 'दिवाळी धमाका २०२३' (Deepawali Dhamaka) जाहीर केली आहे. (PNB announces its new festival bonanza offer 'Deepawali Dhamaka 2023’) या विशेष ऑफरचा ग्राहक लाभ घेऊ शकतात गृह (Home Loan) आणि कार (Car Loan) कर्जावर अनुक्रमे ८.४० टक्के आणि ८.७५ टक्के पासून सुरू होणाऱ्या कमी व्याजदरांचा आनंद घ्या तसेच आगाऊ/प्रोसेसिंग शुल्क आणि गृह आणि कार कर्जाच्या सर्व प्रकारांवरील दस्तऐवजीकरण शुल्क काही अटी व शर्ती नुसार पूर्ण माफ करण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.


अधिक तपशीलांसाठी, ग्राहक टोल-फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 किंवा पीएनबीच्या जवळच्या शाखेद्वारे बँकेशी संपर्क साधू शकतात. ग्राहक मोबाईल बँकिंग अॅप पीएनबी वन वर लॉग इन करून किंवा https://www.pnbindia.in/ वर जाऊन माहिती मिळवू शकतात. गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वर लॉग इन करू शकता.

Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण