दिवंगत पोलिस नाईक वाटाणे यांच्या कुटुंबियांना एक कोटी तेरा लाखांचे विमा सहाय्य

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द


नाशिक (प्रतिनिधी) - कै.पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि कार्यरत असताना दिनांक ०८/०७/२०२३ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.


पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी यांच्या सॅलरी खात्यावर अक्सिस बँके कडुन अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला १,०५,००,०००/- रुपये देण्यात येतात.अक्सिस बँकेतर्फे मयत कै. पोलीस नाईक सचिन वाटाणे यांच्या वरसदाराला १,०५,००,०००/-रुपये आणि अक्सिस बँकेतर्फे सामाजिक बांधीलकी म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ८,००,०००/-रुपये देखील देण्यात आले .



एकूण एक कोटी तेरा लाख रूपये


विमा रक्कमेचा धनादेश पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते त्यांचे वारसदार श्वेता सचिन वाटाणे यांना देण्यात आला.या वेळी सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे आणि अक्सिस बँकेचे क्लस्टर हेड दिनेश निचीत,गंगापूर रोडच्या शाखाप्रमुख राजश्री उदावंत आनंदवल्ली शाखेचे शाखाप्रमुख संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये