नाव कॅफे.. ना चाय, ना कॉफी...सापडल्या निरोधच्या बादल्या!

नाशिक (प्रतिनिधी) - सिन्नर सारख्या छोट्या पण विकसनशील शहरातील तरुणाई कुठल्या दिशेने आपले आयुष्य घेऊन जात आहे याचे भयानक वास्तव नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने उध्वस्त केलेल्या कॅफेतून उघड झाले आहे.


सिन्नरच्या सांगळे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या कॅफेत तरुण तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची गुप्त माहिती हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी छापा टाकला असता या कॅफेत ना चहा, ना कॉफी, ना ग्लास दिसले... आढळले फक्त बादली भर निरोध.


या कारवाईमुळे कॅफेच्या आडून सुरु असलेल्या बदफैली धंद्याचे कुटील रूप सिन्नरच्या वेशीवर टांगले गेले आहे.आठवन कॅफे, रिलेक्स कॅफे,व्हाट्स अँप कॅफे, चौदा चौक वाडा सांगळे कॅाम्प्लेक्स सिन्नर
हर्ट बिट कॅफे सिन्नर बसस्टॅड समोर या ठिकाणी ही छापेमारी झाली.


या कारवाईचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी स्वागत तर केलेच शिवाय तमाम सिन्नरकर जनता देखील पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.नाशिक शहरात देखील अशी धाडसी कारवाई अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

Sambhajinagar Younger Viral Video : संभाजीनगर नामफलकाखाली लघुशंका करणे जीवावर बेतले; धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी!

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झालेल्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला

राज्यावर पावसाचं संकट कायम ; हवामान विभागाचा इशारा

मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही

कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेत अभियंत्यांसह विविध ३०० जागा…

नाशिक  : वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे मनुष्यबळ यांना तोंड देणाऱ्या नाशिक महापालिकेत स्थापत्य, यांत्रिकी,

स्थानिक निवडणुकांत मनसेपासून काँग्रेस एक हात लांबच राहणार

महाराष्ट्रात उत्तर भारतीय, अल्पसंख्याक नागरिकांना लक्ष्य मुंबई : स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र

जे काही निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीची भाषा बोलणार

खासदार श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार बुलढाणा  : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून

बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार