‘प्रहार’ वर्धापन दिनाच्या शुभेच्छा...

दैनिक ‘प्रहार’च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना मन:पूर्वक शुभेच्छा!


‘जी-२०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद देशात नुकतीच संपन्न झाली. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यशस्वी करून दाखवली. तसेच ‘जी-२०’ ने जगात भारताचे नाव उंचावले. गेल्या साडेनऊ वर्षांत भारत जगात एक महाशक्ती म्हणून पुढे आला आहे, ते पंतप्रधान मोदींच्या कुशल नेतृत्वामुळेच. विश्वमान्य नेतृत्व म्हणून सारे जग मोदीजींकडे बघत आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.


गेली २७ वर्षे प्रलंबित असणारे महिला आरक्षण विधेयक मोदींच्या नेतृत्वामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने संमत करून नवा इतिहास घडवला. पंतप्रधानांनी तरुणांना उद्योजक म्हणून उत्तेजन देणारी व देशाच्या विकासाला गती देणारी ‘विश्वकर्मा’ योजना जाहीर करून देशाला नवी दिशा दिली आहे.


केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून राज्यात व देशात उद्योगांचे जाळे पसरविण्याचा आणि तरुणांना उद्योग-व्यवसायाची दारे उघडून देण्याचा माझा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार असे महायुतीचे सरकार असल्याने विकासाचा गाडा गतिमान होतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्याने राज्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योजक अशा सर्वांची भरभराट व्हावी, अशा शुभेच्छा मी ‘प्रहार’ वर्धापन दिनाच्या निमित्ताने देत आहे. - नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात

कॅनडाला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनेक संधी - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगात पर्यावरणाचे संवर्धन आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जात प्रगती साधण्याचे आव्हान उभे आहे.