महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत संपूर्ण मालकीची कॉर्पोरेट संस्था, कंपनी कायद्यांतर्गत जून, 2005 मध्ये समाविष्ठ करण्यात आली, ज्यानंतर पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची त्याच्या निर्मिती बिंदूपासून वितरण बिंदूपर्यंत वीज प्रसारित करण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली होती. अंतर्गत समाविष्ट आहे.
🔌जाहिरात क्र.: 04/2023 ते 07/2023
💡एकुण जागा: 598 जागा
👨🔧 पदाचे नाव & तपशील:
जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
04/2023 1 कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
05/2023 2 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
06/2023 3 उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
07/2023 4 सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
5 सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06
🎓 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.5: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट: 24 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
परीक्षा फी: खुला प्रवर्ग:₹700/-, [मागासवर्गीय: ₹350/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 ऑक्टोबर 2023
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…