जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत ‘योग्य वेळी योग्य देश’ – ब्रिटन पंतप्रधान

Share

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी बुधवारी भारत करत असलेल्या जी-२०च्या शिखर परिषदेसाठी (g-20 summit) कौतुक केले आहे. भारताच्या विविधता आणि त्यांच्या असाधाराण यशाचा अर्थ आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी योग्य वेळी योग्य देश आहे. यासोबतच सुनक यांनी मोदींच्या गेल्या वर्षीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पुढे असेही म्हटले की भारताला अशा वेळेस जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे जेव्हा जग अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले मूळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी ९-१० सप्टेंबरमध्ये दिल्लीतील आयोजित जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवस आधी सांगितले की ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे वर्तमानापेक्षा त्यांच्या भविष्याला अधिक परिषभाषित करतील.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

सुनक म्हणाले, भारताचा आकार विविध आणि असाधारण यशाचा आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी निवडलेला योग्य वेळी योग्य देश आहे. मी गेल्या वर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करतो आणि भारत ज्या पद्धतीने जागतिक नेतृत्व करतो ते पाहणे खरंच अद्भुत आहे.

जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते जलवायु परिवर्तनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करू.

युक्रेन युद्धााबाबत म्हणाले असं काही…

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी युक्रेन युद्धाबाबतही विधान केले. ते म्हणाले जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणत्या सांप्रभु देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम होतील.

Recent Posts

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

1 hour ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

2 hours ago

SRA scheme : एसआरए योजनेतील घरांच्या विक्रीसाठी एनओसी ऑनलाइन जारी करणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (SRA scheme) घरांच्या विक्रीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आता ऑनलाइन देण्यात…

3 hours ago

ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलिस बडतर्फ

चौकशीत दोषी आढळल्याने पोलिस आयुक्तांनी दिला आदेश पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणारा…

3 hours ago

Smriti Biswas : मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत पडदा गाजवलेल्या स्मृती बिस्वास काळाच्या पडद्याआड!

वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून…

4 hours ago

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन बंद करण्यासाठी डब्लूएचओने अधिकृत जारी केली निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी तंबाखू (tobacco) वापरकर्त्यांसाठी…

4 hours ago