Sherika Jackson : जमैकाच्या ‘शेरीका जॅक्सन’ला २०० मीटर शर्यतीत दुसऱ्यांदा सुवर्णपदक

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २१.४१ सेकंदात शर्यत केली पूर्ण


बुडापेस्ट : जमैकाची धावपटू शेरीका जॅक्सनने (Sherika Jackson) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर शर्यतीत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २१.४१ सेकंदात सुवर्णपदक जिंकले आणि आपले विजेतेपद कायम राखले.


फ्लोरेन्स ग्रिफिथनंतर २०० मीटरमध्ये शर्यत पूर्ण करणारी ती दुसरी सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. ग्रिफिथने १९८८ च्या ऑलिम्पिकमध्ये २१.३४ सेकंदांचा विक्रम केला होता. जॅक्सनने यापूर्वी १०० मीटरमध्ये दुसरे स्थान पटकावले होते.

२०० मीटरमध्ये जॅक्सनचा वैयक्तिक सर्वोत्तम २१.४५ सेकंद होता, जो तिने गेल्या वर्षी यूजीनमध्ये जिंकल्यानंतर सेट केला. त्यांच्याशिवाय गॅबी थॉमसने २१.८१ सेकंदांत रौप्यपदक तर शॉ कॅरी रिचर्डसनने २१.९२ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. याआधी सोमवारी त्याने १०० मीटर शर्यतीतही सुवर्णपदक पटकावले होते.

Comments
Add Comment

IND VS AFG : भारत-अफगाणिस्तान आज आमनेसामने

नवे चंदीगड : इंडियन प्रीमियर लीगच्या धामधुमीनंतर आता भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटच्या रंगमंचावर

IND vs AFG Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार ? गंभीरने दिली माहिती

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगड येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय

Ebola Effect on World CUP 2026 : इबोलाचा धोका: फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

NEW DELHI : आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) आणि युगांडा या देशांमध्ये इबोला विषाणूच्या (बुंडीबुग्यो

FIFA World Cup 2026 : चार वेळा विश्वविजेता इटलीच बाहेर; पाच दिग्गज संघ वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर...

मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2026 12 जूनपासून सुरू होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा सर्वात मोठा वर्ल्ड कप आहे. कारण फिफा वर्ल्ड

IND vs AFG Test : अफगाणिस्तानवर विजय मिळाला तरी WTC मध्ये गुण मिळणार नाही; टीम इंडियासाठी कसोटी केवळ सरावाची!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताची बाजू

Rumesh tharanga : नीरजलाही टाकलं मागे! श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेची कमाल; डायमंड लीगमध्ये रचला इतिहास

मुंबई : श्रीलंकेच्या युवा भालाफेकपटू रुमेश थरंगा पाथिरागेने रोम डायमंड लीग 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.