Friendship Day: फ्रेंडशिप डे निमित्त केदार शिंदेने शेअर केला फोटो, ओळखा पाहु फोटोत कोण आहे?

  130

मुंबई: सेलिब्रिटींच्या मैत्रीच्या जोड्या या चाहत्यांसाठी विशेष आकर्षण असतात. आज 'फ्रेंडशिप डे' निमित्त (Friendship Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहे. दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी देखील मैत्री दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.


केदार शिंदे यांनी मैत्री दिनानिमित्त एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यानी कॅप्शन दिलं, 'काही गोष्टींची सुरूवात करताना आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं. कोण कोण आहेत? ओळखलत तर कमेंट्समध्ये सांगा.'





केदार शिंदेनं शेअर फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी फोटोमधील कलाकार ओळखण्याचा प्रयत्न केला. एका नेटकऱ्यानं केदारच्या फोटोला कमेंट केली, 'भरत जाधव, अंकुश चौधरी, अरुण कदम' अशा कमेंट्स करत केदार शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात