Government Jobs: कोणतीही परीक्षा न देता केंद्र सरकारची नोकरी हातात...

ना कसली परीक्षा ना कसली मुलाखत. फक्त 10 वी. पास आणि केंद्र सरकारची नोकरी(Government Job) हातात... 


भारतीय डाक महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०२३ ही आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२३ साठी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.


भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती 


एकूण जागा: 3154


पदाचे नाव & तपशील:


1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)


2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)


शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण


वयाची अट: 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र & गोवा


परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023


अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 24 ते 26 ऑगस्ट 2023



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

सोलापूर : घराच्या आवारात गांजाची लागवड; गुन्हे शाखेची धडक कारवाई, २१ किलो गांजासह आरोपी जेरबंद

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम

Ashok Kharat Case : भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज म्हणजेच बुधवार १ एप्रिल रोजी त्याला

Gadchiroli Naxal Surrender : गडचिरोलीत ९ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; शस्त्रसाठा जप्त

- छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरण गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश

Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी