Horoscope : राशीभविष्य, दि. २७ जुलै २०२३

  115

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - मनोरंजनासाठी वेळ द्याल.
वृषभ - कौटुंबिक सौख्य मनासारखे लाभेल.
मिथुन - आरोग्य उत्तम राहणार आहे.
कर्क - कार्यक्षेत्रामध्ये मात्र शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह - मित्र-मैत्रिणींबरोबर आनंदासाठी खर्च कराल.
कन्या - आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ - आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक - काही सहकाऱ्यांचे गैरसमज होऊ शकतात.
धनू - घरातील वातावरण चांगले असेल.
मकर - कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा.
कुंभ - मानसिक प्रसन्नता मिळणार आहे, लाभ होतील.
मीन - संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका.

 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५