नवी दिल्ली : खजुराहो, मध्यप्रदेश येथे २५ जुलै रोजी ५ वी हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या शिखर परिषदेचे उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार आहे. उडान योजनेची व्याप्ती वाढवून दुर्गम आणि डोंगराळ प्रदेशात या सेवेचा विस्तार करणे हे शिखर परिषदेच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे.
मध्य प्रदेश सरकार, नागरी विमानवाहतूक मंत्रालय, पवन हंस लिमिटेड आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांनी संयुक्तपणे ५व्या हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट शिखर परिषदेचे आयोजन मध्य प्रदेशात खजुराहो येथे २५ जुलै २०२३ रोजी केले आहे.”रिचिंग द लास्ट माईल: हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्टद्वारे स्थानिक संपर्क” अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…