Rain Update: भिवंडीत मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटणार

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहर तसेच ग्रामीण भागामध्ये तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातून वाहणाऱ्या कामवारी नदी (Kamwari River) पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांमधून पावसाचे पाणी शिरले आहे.



भिवंडी पारोळ मार्गावरील कांबा गावाच्या हद्दीत तलवली नाका येथे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीक जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. नदीनाका येथील कामवरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर पाऊस पडल्यास धोका वाढू शकतो. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


Comments
Add Comment

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर

Millets Benefits : नाचणी,ज्वारी, बाजारी यांच्यात फरक काय? आरोग्यासाठी कोणते धान्य फायदेशीर?

नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांच्यात काय फरक आहे? वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी आणि निरोगी आहारासाठी

Overripe Fruits Recipes : फळं जास्त पिकली? फेकू नका! बनवा भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ; मुलंही मागून-मागून खातील

Nashik Simhastha Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मनपात मानधनावर भरतीची तयारी

Nashik Simhastha Kumbhmela : आगामी सिंहस्थ कुंभमळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि प्रत्यक्ष

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Nashik : नाशिक महापालिकेचा सहायक अधीक्षक 60 हजारांची लाच घेताना जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई

Nashik : नाशिक जिल्ह्याला जणू लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रकार