Horoscope : राशीभविष्य, दि. २६ जून २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – व्यवसायामध्ये एखादे नवीन तंत्र अमलात आणणार आहात.
वृषभ – काही बदल आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत.
मिथुन – आपणास भागीदाराच्या कौशल्याचा फायदा होईल.
कर्क – आपल्या प्रकृतीची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.
सिंह – कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेमध्ये वाढ होईल.
कन्या – कौटुंबिक सौख्य लाभणार आहे.
तूळ – प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.
वृश्चिक – कौटुंबिक वातावरण समाधानाचे राहील.
धनू – दिवस सार्थकी लागणार आहे.
मकर – मोठे धाडस नको.
कुंभ – नवीन-नवीन चांगली संधी प्राप्त होणार आहे.
मीन – आपण आपले काम सातत्याने करणार आहात.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

33 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

49 minutes ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

7 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

7 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

8 hours ago