मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही दिवसांपासून तिच्या कुटुंबासह लंडन मध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं तिने यंदाचा वाढदिवस लंडनमध्ये खास सेलिब्रेट केला. बॉलिवूड अभिनेत्रीने आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आणि ती एकटीच लंडन वरून का आली? यावर सगळ्यांना प्रश्न पडला आहे. मुंबई विमानतळावरील शिल्पाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिचे कुटुंब तिच्यासोबत का आले नाही? शिल्पा एकटीच मुंबईत का आली? अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.
फॅमिली टाईम आणि मस्त ट्रीप संपवून शिल्पा आपल्या नव्या कामासाठी पुन्हा एकदा मुंबईत आल्याचे समजते. कामाला प्राधान्य देत शिल्पा शेट्टी मुंबईत आली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट (IGT) च्या आगामी शूटिंग शेड्यूल साठी ती आली आहे असं समजतंय. या रिअॅलिटी शोचे शूटिंग शेड्यूल संपल्यानंतर ती पुन्हा लंडनला परतणार आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारताच्या गॉट टॅलेंटचा अविभाज्य भाग आहे आणि पॅनेलवरील तिच्या उपस्थितीने नक्कीच शो मध्ये एक अनोखा अंदाज बघायला मिळतो. IGT शिवाय शिल्पा कन्नड चित्रपट KD आणि सोनल जोशीचा ‘सुखी’ या चित्रपटात दिसणार आहे.
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…