International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या खलाशांनी केली योगासने

मुंबई : दरवर्षी २१ जूनला 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' (International Yoga Day) साजरा केला जातो. याच योगा दिनाच्या निमित्ताने काल भारतीय नौदलाच्या खलाशांनी (Indian navy Sailors) मुंबईतील काही प्रतिष्ठित ठिकाणी योगासने केली. तसेच आयएनएस विक्रमादित्यच्या (INS Vikramaditya) धावपट्टीवर आणि आयएनएस दीपकवरही योगाभ्यास केला. त्याचीच ही काही सुंदर छायाचित्रे...



मुंबईतल्या प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलजवळ (Taj Mahal Palace Hotel) भारतीय नौदलाचे खलाशी योगा करताना.



चर्चगेटमधील काला घोडाजवळ योगासने करताना.



चर्चगेटमधील फ्लोरा फाऊंटनजवळही (Flora Fountain) योगासने करण्यात आली.



एशियाटीक लायब्ररीजवळ खलाशांनी एक पद प्रणामासन (Eka pada pranamasana) करत फोटोसाठी छान पोज दिली.



बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेरही (BMC Office) भारतीय नौदलाचे खलाशी ध्यानधारणेसाठी बसले होते.

यानंतर आयएनएस विक्रमादित्यच्या (INS Vikramaditya) धावपट्टीवर आणि आयएनएस दीपकवरही (INS Deepak) भारतीय नौदलाचे खलाशी योगाभ्यास करतानाची काही छायाचित्रे...



आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या अनेक नौदल जहाजांनी ऑन-बोर्ड योगा (On-Board yoga) आणि माइंडफुलनेस सत्र (Mindfulness sessions) आयोजित केली.



भारतीय नौदलाचे खलाशी नौदलाच्या जहाजावर योगाभ्यास करताना...



आयएनएस शिवालिकच्या (INS Shivalik) डेकवरही खलाशांनी योगासन केले.



योगसाधनेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच ध्यानधारणा (Meditation) करताना भारतीय नौदलाचे खलाशी.



नौदलाच्या जवानांनी आयएनएस दीपकवर योगाभ्यास केला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

 
Comments
Add Comment

नालेसफाईतील हातसफाई एआयमुळे समोर, मागील वर्षी तब्बल १२ ते १५ कोटींचा झाला कंत्राटदारांना दंड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि

मुंबईत डासांचा प्रादुर्भाव, पण मशिन्स पडल्या बंद

- प्रशासनाने दिली कबुली, म्हणाले देखभालीचे कंत्राट संपले मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील विविध भागांमध्ये

मुंबईतील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका

- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मुंबई (विशेष प्रतिनिधी) पाण्याचे

BMC : मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी एम. देवेंदर सिंह, गंगाधरण यांची बदली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहआयुक्त गंगाधरण डी,

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर