Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे ओकारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका


मुंबई : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी अकोल्यात शिवसेनेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ओकारी होती, अशा शब्दांत फडणवीसांनी कडव्या शब्दांत टीका केली. मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते.


फडणवीस म्हणाले, एकेकाळ संताजी-धनाजी यांची अशी दहशत होती की, त्यावेळी मुघलांना जळीस्थळी काष्टी-पाषाणी संताजी-धनाजीच दिसायचे. रात्री मुघल दचकून उठायचे आणि म्हणायचे 'संताजी-धनाजी आ गया'. आता मोदी-शहांचं नाव घेतलं की हीच अवस्था उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची झाली आहे.


काल उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं त्याला भाषण म्हणावं की ओकारी म्हणावं. ती ओकारी होती केवढा मळ निघाला. त्यांची अवस्था म्हणजे मुघलांसारखी झाली आहे. त्यांना समजतच नाही की रोज मोदी-शहांना इतक्या शिव्या दिल्या तरी लोक मोदींच्या मागेच कसे जातात?

Comments
Add Comment

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या

राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून, राष्ट्रवादी

मुंबई-विजयदुर्ग ‘रो-रो’ आता रायगड, रत्नागिरी आणि वेंगुर्ल्यातही थांबणार

मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतिक्षित ‘रो-रो’ सेवेचा विस्तार आता अधिक व्यापक होणार आहे. या मार्गावर आता

वर्धा येथे राज्यातील पाचवे शासकीय मत्स्यविज्ञान महाविद्यालय व भव्य मत्स्य बाजार होणार; मंत्री नितेश राणे

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी

कृषी निर्यातीला युद्धाची झळ; केंद्र सरकारशी समन्वय साधून तोडगा काढणार

मुंबई : इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला असून, त्याचा मोठा

दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा मिळावा राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी

मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा