नाशिक: आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी फलकबाजी सुरु आहे. नाशिक शहरात देखील गल्लोगल्ली फलक लागले असून त्यावर सर्वच ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या छबी झळकत आहेत. मात्र, नवीन नाशिक मधील एका फलकावर दोन चेहरे गायब असल्याने हा फलक चर्चेचा विषय ठरतोय
माजी आमदार अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त लावलेल्या बॅनरवर नाशिकचे ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह शहराध्यक्ष योगिता आहेर यांचा फोटोच नसल्याने नवीन नाशिक परिसरात चर्चेला उधाण आले आहे. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमधील असलेल्या दोन गटांमधील कललगीतूरा या बॅनरने अधोरेखित केल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…