Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - हाती घेतलेल्या कामात सुयश लाभणार आहे.
वृषभ - कामाचे नियोजन करून काम पूर्ण करा.
मिथुन - सहकाऱ्यांना योग्य तो मोबदला द्याल.
कर्क -अडचणींवर मात करून कामे होतील.
सिंह - सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास मानसन्मान प्राप्त होईल.

कन्या - फार त्रास होईल अशी कामे करूच नका.

तूळ - व्यापार-व्यवसायामध्ये आघाडी घ्याल.

वृश्चिक - कार्यक्षेत्रामध्ये फारशी चांगली परिस्थिती असणार नाही.
धनू - नोकरी-व्यवसायात सृजनशीलतेला वाव मिळणार आहे.
मकर - काही कौटुंबिक प्रश्नासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ - तरुणांना नोकरीसाठी बोलावणे येण्याची शक्यता.
मीन - नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका.

 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,