ओडिशातील अपघाताच्या ५१ तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

ओडिशा : कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या अपघाताच्या ५१ तासाच्या मदत व बचाव कार्यानंतर आता दोन्ही ट्रॅक पूर्ववत करण्यात आले आहेत.





रेल्वे वाहतूक सुरू होताच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हात जोडले. तसेच रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी तैनात कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी वैष्णव यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.




Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शनिवारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर राहणार आहेत. या

Russia-Ukraine War : भारतीय पीडितांच्या कुटुंबीयांना माहिती, मदत आणि न्याय मिळवून देण्याचे निर्देश

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नोकरीचे आमिष दाखवून रशियात पाठविण्यात आलेल्या आणि नंतर युद्धभूमीवर

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी

Army Chief General Dhiraj Seth : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड' डिझेलचा केला प्रारंभ

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी नवी दिल्ली येथे स्वदेशात विकसित 'एक्सट्रीम वेदर ग्रेड'

Umar Abdullah : उमर अब्दुल्ला-पायल यांचा वैवाहिक वाद अखेर संपला; सर्वोच्च न्यायालयाकडून परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर

जम्मू- काश्मीर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांची विभक्त राहणारी पत्नी पायल अब्दुल्ला

Uttarkhand Suicide : लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यांत शिक्षिकेची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत सासरच्या छळाचा गंभीर आरोप

उत्तराखंड : सरकारी शाळेतील शिक्षिका सृष्टी कंधारी हिने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत (Uttarkhand Suicide) आत्महत्या