बिहार : भारतातील एक गरीब राज्य आता मालामाल होणार आहे. कारण, या गावात असा खजिना सापडला आहे की, यामुळे राज्यातल्या सगळ्यांचे नशीब पालटणार आहे. या राज्याच्या दोन गावांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडल्याची माहिती आहे.
देशातील ४४ टक्के सोन्याचा साठा बिहारच्या जमुई जिल्ह्यात असल्याचे आधीही पुढे आले होते. पण यासोबतच आता शेजारील बांका जिल्ह्यातील कटोरिया गावातही जमिनीत असलेले सोने तपासणीसाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण काम करत आहेत.
जमुई जिल्ह्यातील सोनो परिसरामध्ये सोन्याचा मोठा साठा हाती लागण्याची अपेक्षा आता आणखी वाढली आहे. काही महिन्यांआधी केंद्र सरकारच्या खनिज मंत्र्यांनी संसदेत देशातल्या ४४ टक्के सोन्याचा साठा जमुई जिल्ह्यातील सोनोमध्ये सापडल्याची माहिती दिली होती. आता जमुईनंतर बांका इथेही सोने मिळाल्याने आता बिहार मालामाल होणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…