Horoscope : राशीभविष्य, दि. २७ मे २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आपल्याला अपेक्षित असलेले परदेशातून संदेश येतील.
वृषभ – एखादी महत्त्वाची बातमी समजण्याची शक्यता आहे.
मिथुन – आजचा दिवस आपल्याला सावधतेने घालवावा लागणार आहे.
कर्क – समोर आशादायक चित्र राहील.
सिंह – नवीन नवीन उपक्रम राबवाल.
कन्या – घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
तूळ – जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील.

वृश्चिक – आर्थिक विवंचना दूर होतील.
धनू – मरगळ दूर होईल, उत्साहाने आनंदाने कामाला लागा.
मकर – प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ – आपल्या कामांमध्ये चांगली प्रगती कराल.
मीन – महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष घालावे लागेल.

 

Recent Posts

मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह

मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…

52 minutes ago

जात पात बाजूला ठेऊन मेहनत करून आपली उन्नती करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…

1 hour ago

RR vs GT, IPL 2025: गिलची ८५ धावांची तुफानी खेळी, गुजरातचे राजस्थानला २१० धावांचे आव्हान

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

1 hour ago

पुणे विमानतळावर १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी

पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…

2 hours ago

भारत खरेदी करणार २६ मरीन राफेल फायटर्स

फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…

3 hours ago

Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा ‘बीबीसीला’ इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…

3 hours ago