Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मे २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल.
वृषभ – प्रवास होतील. प्रगती होणार आहे.
मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा.
कर्क – व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
सिंह – महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न कराल.
कन्या – महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे.
तूळ – कुटुंबासाठी खर्च करावा लागेल.
वृश्चिक – स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे.
धनू – कामांमध्ये चुका होण्याची शक्यता आहे.
मकर – गोड बोलून कामे करून घ्या.
कुंभ – नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील.
मीन – वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये.

 

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

2 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago