Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - व्यवसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या.
वृषभ - नैराश्य घालवणारा दिवस.
मिथुन - मालमत्ताविषयक निर्णय होतील.
कर्क - छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता.
सिंह - नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत होतील.
कन्या - नोकरी- व्यवसायातून सावध राहावे लागणार.
तूळ - प्रगतीने आनंदून जाल.
वृश्चिक - कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार.
धनू - एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल.
मकर - अडचणींवर मात कराल .
कुंभ - जास्त धावपळ करू नका.
मीन - नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे.

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५