Sunday, July 6, 2025

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस उपस्थिती

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस उपस्थिती

पुणे: पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितीती लावली. या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. (छाया : योगिराज खानविलकर आणि मंदार टण्णू)




 



 



 



 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा