Horoscope : राशीभविष्य, दि. २१ एप्रिल २०२३

  170

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.
वृषभ - व्यावसायिक प्राप्ती वाढेल, प्रेमात यश.
मिथुन - महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी यशस्वी होतील.
कर्क - नोकरीधंद्यात अनुकूलता लाभेल.
सिंह - व्यावसायिक मोठे लाभ मिळू शकतात. नव्या ओळखीतून लाभ होतील.
कन्या - घरातील वातावरण चांगले राहून आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
तूळ - पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल.
वृश्चिक - नव्या ओळखीतून लाभ होतील.
धनू - मोठ्या उलाढाली होतील.
मकर - कुटुंब परिवारातील वातावरण सुखदायक राहील.
कुंभ - कार्यक्षेत्रातील नवीन नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी
लागेल.
मीन - कलाकारांचे भाग्योदय.

 

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५