Monday, December 8, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १७ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...
मेष - ताणतणावरहित वातावरण राहील. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ - उत्पन्नात वाढ होईल तसेच प्रसिद्धी मिळेल.
मिथुन - स्वतःचे चिंतन-मनन योग्य दिशेने सुरू राहील.
कर्क - आपली मते इतरांवर लादू नका.
सिंह - प्रेमात यश संपादन करू शकाल बहुतेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या - वस्तुस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे राहील.
तूळ - बुद्धिजीवी जातकांना आजचा दिवस आनंदी राहील.
वृश्चिक - पआयत्या वेळेस नियोजनात बदल करावे लागतील.
धनू - विशेष कामांचे नियोजन होईल.
मकर - व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील.
कुंभ - नियोजन यशस्वी होईल.
मीन - एखादे नवीन महत्त्वाचे काम हाती घ्याल.
   
Comments
Add Comment