Horoscope : राशीभविष्य, दि. १२ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ - काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.
कर्क - कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.
सिंह - महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवास.
कन्या - वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे.
तूळ - वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.
धनू - नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील.
मकर - जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील.
कुंभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

 

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी