Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ एप्रिल २०२३

  58

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...




















































मेष - हा दिवस भरपूर यश मिळवून देईल. नवीन कामे मिळतील.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल.

मिथुन - सत्तेचा गैरवापर टाळावा.

कर्क - पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका.
सिंह - नवीन कामांची आखणी यशस्वी होईल.

कन्या - दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल.

तूळ - आजचा दिवस अनुकूल आणि आनंदी राहील. मनाची प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक - प्रगतीकारक दिवस राहील.

धनू - आपल्या कामात कार्यमग्न राहाल.

मकर - आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

कुंभ - अभ्यास, भवितव्य आणि महत्वाकांक्षा याविषयी जागरूक राहाल.

मीन - वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल.

 

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५