Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३ राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३ April 6, 2023 12:02:29 AM 141 Share FacebookTwitterPinterestWhatsApp दैदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील. वृषभ– अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मिथुन- लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता. कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा. सिंह– चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल. कन्या– कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. तूळ– कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील. वृश्चिक– विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धनू– घरातील कामे-जबाबदाऱ्या वाढतील. मकर– जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल. कुंभ– साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल. मीन– आर्थिक व्यवहार सावधपणे करा. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Join Our Whatsapp Channel Share FacebookTwitterPinterestWhatsApp Previous articleजुलाब, त्वचारोग आणि उलट्या….रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?Next article…अन् खंडू पाटील निर्दोष सुटले RELATED ARTICLES दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दि. १२ मार्च २०२५ March 12, 2025 04:24:10 AM ताज्या घडामोडी Suryagrahan 2025 : लवकरच लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! ‘या’ राशीतील लोकांना घ्यावी लागणार काळजी March 11, 2025 04:36:23 PM दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दि. ११ मार्च २०२५ March 11, 2025 04:05:47 AM WebsiteYouTubeTwitterFacebookInstagram - Advertisment - Most Popular Maharashtra ST : एसटीमध्ये पुन्हा वारी पर्व March 15, 2025 10:47:26 AM Maharashtra ST Bus : मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातून लालपरी पुन्हा धावणार March 15, 2025 10:25:28 AM Kashedi Ghat Traffic : कोकणाकडे जाणाऱ्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग खुला March 15, 2025 10:04:52 AM Naresh Mhasake : ‘ब्रिटिश, मुघल प्रतिकांपासून देशाला मुक्त करावे’ March 15, 2025 09:48:28 AM - Advertisment -