Horoscope : राशीभविष्य, दि. ३१ मार्च २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आजच्या दिवसात नियोजनाला महत्त्व आहे.

वृषभ– अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता.

मिथुन- कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही राहील.

कर्क- अनुकूल स्वरुपाचा दिवस नोकरदारांना दिलासा मिळेल.

सिंह– भाग्याची साथ मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील.

कन्या– कुटुंब परिवारात धार्मिक अथवा मंगल कार्य करण्याचे आयोजित होईल.

 

 

तूळ– कुटुंब तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळणे गरजेचे ठरेल.

वृश्चिक– काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल.

धनू– चालू नोकरीमध्ये बदली ची शक्यता.
मकर– नोकरी-व्यवसायात काळजी घ्या.

 

कुंभ– तरुण-तरुणींचा भाग्यदय होऊन समस्या सुटतील.

 

मीन– संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.

 

p

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

3 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

4 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

4 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

5 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

5 hours ago