Horoscope : राशीभविष्य, दि. २८ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल.

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन- अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क- भाग्याची अनुकूलता लाभली तरी संयमाने वागणे आवश्यक राहील.

सिंह- महत्त्वाच्या कामातील अडचणी अथवा समस्या दूर होतील.

कन्या- काही साधक-बाधक घटना घडू शकतात.

तूळ- व्यवसायात मनासारखे निर्णय घेता येतील.

वृश्चिक- आर्थिक आवक समाधानकारक राहील.

धनू- आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर- प्रवासाचे नियोजन होईल.


 
कुंभ- व्यवसायात कटकटी निर्माण होतील.


 
मीन- लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे.


 
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,