Horoscope : राशीभविष्य, दि. २३ मार्च २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- वादविवादाला अधिक महत्त्व न देता कार्यरत रहा.

 

वृषभ– नव्या संकल्पना राबविण्यात यश मिळू शकते.

 

मिथुन- धनप्राप्ती चांगली होईल.

 

कर्क- कुटुंबात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा.

 

सिंह– आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल.

 

 

कन्या– कार्यमग्न रहा.
तूळ– प्रयत्न कमी पडू देऊ नका.

 

वृश्चिक– गेल्या काही काळात घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

 

धनू– लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.

 

मकर– हितशत्रू ,गुप्त शत्रू डोके वर काढू शकतात.
कुंभ– आरोग्याची काळजी घ्या.
मीन– कार्य सिद्धीचा आनंद मिळेल, आर्थिक लाभ होतील.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

50 minutes ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

55 minutes ago

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

2 hours ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

2 hours ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

3 hours ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

3 hours ago