Horoscope : राशीभविष्य, दि. १८ मार्च २०२३

  41

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- चिंता समाप्त होतील, आत्मविश्वास वाढेल.

वृषभ- शत्रूंवर विजय प्राप्त कराल.


 
मिथुन- एकावेळेस अनेक कामांकडे लक्ष देऊ नका.

कर्क- नवीन नियोजन करावे लागेल.
सिंह- काहींना परदेशगमनाच्या संधी मिळतील.


 
कन्या- वाहने जपून चालवा.


 
तूळ- अतिआत्मविश्वास नको.

वृश्चिक- स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल.


 
धनू- परिवारातील मुलांकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.

मकर- कुटुंबातील काही समस्या डोके वर काढतील.


 
कुंभ- नात्यांना महत्त्व द्या.


 
मीन- जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५