दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …
 |
मेष- आपल्याला व्यापार व्यवसायामध्ये नवीन संधी मिळणार.
|
 |
वृषभ– सरकारी कामांमध्ये यश मिळणार.
|
 |
मिथुन- आपल्या वाकचातुर्याने अपेक्षित आर्थिक लाभ मिळणार.
|
 |
कर्क- कुटुंबातील कामांना प्राधान्य द्यावे लागणार.
|
 |
सिंह– आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी येऊ शकतात.
|
 |
कन्या– सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळून रहा.
|
 |
तूळ– कामाची व्याप्ती वाढेल, धावपळीमध्ये भर पडेल.
|
 |
वृश्चिक– व्यव्यवसायात प्रगती दिसून येईल.
|
 |
धनू– व्यवसायातील उधार उसनवारी वसूल होईल.
|
 |
मकर– आपल्या कार्यात अद्यावत माहिती घेऊन ठेवा.
|
 |
कुंभ– घाई-गर्दी टाळा, शांतपणे आपली कामे करा.
|
 |
मीन– खर्चाचे प्रमाण जास्त राहू शकते.
|