आमदारांना किती पगार मिळतो? कधी विचार केलाय का?

Share

मुंबई: तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींचा पगार किती असतो याबद्दल तुम्हाला कुतुहल असेलच. आमदारांना सरकारकडून किती वेतन मिळते याची माहिती जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक असतात. हा बऱ्याचादा राजकीय चर्चेचा विषय देखील असतो.

३२ लाख रुपयांचं वार्षिक, ५ वर्षांसाठी १,६३,१६,८२०/- रुपये इतकी रक्कम पगार म्हणून मिळते. तसेच यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मोबाईल महिन्याला ९९९ रुपयांमधे आणि लँडलाईन साठी ३३० रुपयांमधे अनलिमीटेड कॅालींग मिळत असतांना आमदारांना ८००० रुपये दिले जातात. जाणून घ्या आमदारांच्या भत्त्याची वर्गवारी आणि मिळणारी रक्कम.

  • मूळ वेतन: १,८२,२००/-
  • महागाई भत्ता ३४%: ६९,९४८/-
  • दूरध्वनी सुविधा भत्ता: ८०००/-
  • स्टेशनरी व टपाल सुविधा भत्ता: १०,०००/-
  • संगणक चालक सेवा मिळण्यासाठी भत्ता: १०,०००/-
  • एकूण रक्कम : २,७२,१४८/-
  • व्यवसाय वजाती : २००/-
  • स्टॅम्प बजाती: १/-
  • निव्वळ एकूण वेतन: २,७१,९४७/-

(उपरोक्त निवळ एकूण वेतनातून नियमानुसार आयकर बजा करण्यात येतो)

Recent Posts

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

20 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

44 minutes ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

49 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

1 hour ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

3 hours ago