Monday, June 16, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. १२ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- व्यावसायिक भरभराट होईल.

वृषभ- महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहाल.

मिथुन- तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.

कर्क- काही कामानिमित्त जवळचे प्रवास घडू शकतात.
सिंह- आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.
कन्या- व्यवसायामध्ये जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील.
तूळ- जीवनसाथीशी काही कारणांनी गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक- व्यवसायात चांगले फायद्याचे सौदे हाती येऊ शकतात.
धनू- व्यवसायात कामगारांचे सहकार्य लाभेल.

 
मकर- वाद-विवादापासून दूर राहा, कौटुंबिक सुख मिळेल.

 
कुंभ- महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होतील.

 
मीन- स्वतःसाठी खरेदी कराल.

 
Comments
Add Comment