Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ मार्च २०२३

  32

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल.

 
वृषभ- मालमत्ता- जमीन याविषयीची कामे गतिशील होतील.


 
मिथुन- दिवस आनंदात जाईल, मन प्रसन्न राहील.
कर्क- आनंदी घटना घडेल.
सिंह- आपल्या कलागुणांना वाव मिळेल.


 
कन्या- आर्थिकदृष्ट्या भरभराट करणाऱ्या घटना घडतील.


 
तूळ- अनेक कामे मार्गी लावू शकाल.


 
वृश्चिक- अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

धनू- जोडीदाराची उत्तम साथ राहील.

मकर- भावंडांशी वाद- विवाद करू नका.

कुंभ- चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
मीन- व्यवसायामध्ये यश मिळेल.

Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, ११ ते १७ मे २०२५