'आम्ही चोर तर संजय राऊत डाकू, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा'

संतोष बांगर यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा


मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना डाकू म्हणत त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्याने त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत.


संजय राऊत हे आमच्या मतावर निवडून आले आणि आम्हालाच चोर म्हणतात. मी म्हणतो संजय राऊत तर डाकू आहेत. त्यांच्यावर ३९५ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना बाहेर फिरु देणार नाही, अशी टीका बांगरांनी केली. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी राऊतांवर हक्कभंग आणावी अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान