Thursday, June 19, 2025

Horoscope : राशीभविष्य, दि. २५ फेब्रुवारी २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) ...



















































मेष- अनुकूल बातम्या मिळतील, प्रवासाचे योग संभवतात.

वृषभ- आपल्या नावलौकिकात भर पडेल. आर्थिक लाभ होईल.


 
मिथुन- कोणतेही नवे काम स्वीकारताना आपल्या क्षमतेचा विचार करणे जरुरी.

 
कर्क- कामे पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठांची मदत मिळेल.

 
सिंह- आपले महत्त्व लोकांना कळेल.


 
कन्या- जमीन, स्थावर बाबतची कामे सावधानतेने करावी लागतील.
तूळ- नवीन ओळखी होतील, पण व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक- जुने वाद -विवाद नव्याने डोके वर काढू शकतात.

धनू- जीवन साथीचे म्हणणे गांभीर्याने घ्या, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर- आपल्या कामात दिरंगाई करू नका.

कुंभ- कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.


 
मीन- व्यवसाय -धंद्यात नवीन नियोजन यशस्वी होईल.


 
Comments
Add Comment