Horoscope : राशीभविष्य, दि. १९ फेब्रुवारी २०२३

Share

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- समाजातील मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.

वृषभ– आपले निर्णय योग्य ठरल्याने आत्मविश्वास वाढेल.

 

मिथुन- व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील, अर्थ मान उंचावेल.


कर्क- सभा-समारंभाची निमंत्रणे मिळू शकतात. एखादे मानाचे पद मिळू शकते.
सिंह– सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
कन्या– महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील, प्रश्न सुटणे सुरू होईल.

तूळ– स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च कराल.
वृश्चिक– व्यावसायिक प्राप्ती वाढण्याची शक्यता.
धनू– काही सुखद घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल.

 

मकर– धंद्यातील कामे अचानक वाढल्यामुळे कामाची दगदग जाणवू शकते.

कुंभ– व्यवसाय -धंद्यातील अचानक उद्भवलेल्या संकटावर मात कराल.

 

मीन– भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

4 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

22 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

24 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

59 minutes ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago